Dnyanoba Mauli turakram Dance steps

ज्ञानोबा माउली तुकाराम( Dnyanoba Mauli turakram Dance) हा गजर सर्वत्र महाराष्ट्रात प्रचलित गजर आहे. दरवर्षी आषाढी एकादशी ला वारकरी संप्रदायातील भक्त आपल्या लाडक्या दैवताला भेटण्यासाठी पायी दिंडीतून पंढरपूरला प्रस्थान करतात . पायी दिंडीतून जाते वेळी या नामाचा गजर करत जातात ज्ञानोबा माउली तुकाराम . या गजर ची आवड लहानांपासून थोरा मोठ्यांना असते. याचच एक उदाहरण खाली दिलेल्या व्हिडिओत पाहायला मिळेल. एक बाल कलाकार ज्ञानोबा माउली तुकाराम या नामाचा गजर करत आहे. व्हिडीओ आवडल्यास LIKE करा आणि shair करा.

See more Content for kids here 

See more kids videos here 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *